IND vs WI 2nd T20I: ४१ चेंडूंत २०४ धावा! वेस्ट इंडिजने कहर केला ना भावा; एक, दोन, तीन नव्हे मोडले अनेक विक्रम, Shai Hopeचे पराक्रम...

West Indies smash 20 sixes and 21 fours in T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात कॅरेबियन फलंदाजांनी चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अवघ्या ४१ चेंडूंत चौकार आणि षटकारांच्या मदतीने तब्बल २०४ धावा वसूल केल्या
IND vs WI 2nd T20I West Indies batting records

IND vs WI 2nd T20I West Indies batting records

Updated on: 

IND vs WI 2nd T20I West Indies batting records: वेस्ट इंडिज २५० धावांचे लक्ष्य इतक्या सहजतेने गाठेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात एकूण ५०० हून अधिक धावा झाल्या आणि विंडीजने जीगरबाज खेळ करून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. वेस्ट इंडिजसाठी लक्ष्याचा पाठलाग खराब सुरुवातीने झाला, कारण मयांक यादवने त्यांना तीन धक्के दिले. मात्र, कर्णधार शे होपने ( Shai Hope) भारत दौऱ्यावरील त्याचा फॉर्म कायम राखला आणि विंडीजला विक्रमी विजय मिळवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com