FIFA World Cup Trophy:"१८ कॅरेट सोनं आणि ६ किलो वजन! फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची किंमत किती? आकडा वाचलात का?"

How Much Is The FIFA World Cup Trophy Worth?: फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत तब्बल २ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. १८ कॅरेट सोन्यापासून बनलेली ही ट्रॉफी विजेत्या संघाला कायमस्वरूपी दिली जात नाही, हे अनेकांना माहीत नसलेले सत्य आहे.
FIFA World Cup Trophy Price

FIFA World Cup Trophy

esakal

Updated on

FIFA World Cup Trophy Price: फिफा वर्ल्ड कप(FIFA World Cup) सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाची स्पर्धा अत्यंत रोमांचक होणार आहे, कारण कोणताही एक संघ स्पष्टपणे विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात नाही. गतविजेता अर्जेंटिना या स्पर्धेत उतरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com