Sports: आखातातील युद्धाचा भारतातील क्रीडा साहित्य उद्योगावर परिणाम; कच्च्या मालाच्या किमतींमध्ये मोठी वाढ

Gulf Conflict Impacts India's Sports Industry: पेट्रोलियम आधारित कच्च्या मालाच्या किमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याने क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
Sports

Sports

esakal

Updated on

नवी दिल्ली: आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वांनाच फटका बसत आहे. भारतातील क्रीडा उद्योगही त्यातून सुटलेला नाही. युद्धामुळे पेट्रोलियम आधारित उत्पादनांच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाले असून, क्रीडा क्षेत्राच्या कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com