Asian Games: आता आशियाई स्पर्धेच्याही यजमानपदासाठी पुढाकार; राष्ट्रकुल, ऑलिंपिकनंतर भारताचे पुढचे पाऊल, ५५ वर्षांनंतर आयोजनाचा प्रयत्न

India Eyes Hosting Rights for Asian Games 2038: भारताने २०३८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी पुढाकार घेतला असून अहमदाबाद संभाव्य यजमान शहर ठरू शकते. या प्रस्तावाचा सविस्तर आढावा.
Asian Games

Asian Games

sakal

Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (२०३०) यजमानपद मिळवल्यानंतर ऑलिंपिक (२०३६) आयोजनपद मिळवण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारताकडून आता २०३८मध्ये होणार असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून ऑलिंपिक काऊन्सिल ऑफ आशिया संघटनेला पत्राद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com