Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Akshay SL: बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या केएससीए एकदिवसीय लीग सामन्यादरम्यान माजी कर्नाटक क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अक्षय एसएल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे कर्नाटक क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Akshay SL

Akshay SL

esakal

Updated on

Former Karnataka Cricketer Dies During League Match: बंगळुरूमधून क्रिकेट विश्वाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी केएससीए श्री नासूर मेमोरियल शिल्ड एकदिवसीय लीग सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने कर्नाटकचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अक्षय एसएल यांचे निधन झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com