

Asian Games 2026
esakal
Asian Games 2026 Squad Selection Update: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2026 चा हंगाम हा वैभव सूर्यवंशीसाठी(VaibhavSuryavanshi) खूप चांगला ठरला आहे. जरी शुक्रवारी रात्री राजस्थान रॉयल्सचे(RR) आव्हान संपुष्टात आले असले, तरी या हंगामात आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने 15 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.