Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

Virat and Anushka’s Celebration Goes Viral: आरसीबीच्या आयपीएल 2026 विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
Anushka Virat Viral Video

Viral Video

esakal

Updated on

Virat and Anushka’s Celebration Goes Viral: रविवारी अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) संघाने आयपीएल २०२६ चे जेतेपद पटकावले. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने २०२५ मध्ये पहिल्यांदा ट्रॉफी उंचावली होती आणि आता सलग २ जेतेपद त्यांनी आपल्या नावावर केले आहेत. चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रविवारी झालेल्या सामन्यात बंगळुरू संघाने गुजरातविरुद्ध ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक डान्सचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com