How To Check Gold Purity: अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय? मग 'अशा' प्रकारे खरं अन् बनावट सोनं ओळखा

How to check real gold while buying on Akshaya Tritiya: सोनं खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची फसवणूक होणार नाही. तुम्ही खरेदी करत असलेले सोनं किती शुद्ध आहे आणि दागिने कोणत्या कॅरेटमध्ये बनवले आहेत हे दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
How To Check Gold Purity:
How To Check Gold Purity: Sakal
Updated on

Akshaya Tritiya 2025 Gold Purchase: यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे अनेक लोक सोनं खरेदी करतात. जर तुम्हीही अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दागिने, नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वातआधी खरं आणि नकली कसं ओळखायचं ते जाणून घ्या. असं केल्यानं तुमची फसवणुक होणार नाही. सोनं खरेदी करताना खरं आणि बनावट सोनं कसं ओळखायच यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com