BEST Bus Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? बोनसबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार

BEST Bus Employees Bonus Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BEST Bus Employees Diwali Bonus

BEST Bus Employees Diwali Bonus

ESakal

Updated on: 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये दिवाळीनिमित्त ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना २ हजार ९ कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत देखील लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com