Chandrashekhar Bawankule: जमीन हस्तांतर, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

Government Land Approvals : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय जमिनींबाबत महत्तवाचा निर्णय घेतला आहे. आता या जमिनींसाठी लागणारी मंजुरी पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे.
chandrashekhar bawankule

chandrashekhar bawankule

sakal

Updated on

मुंबई : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर, पुनर्विकास आणि वापर यासाठी लागणारी मंजुरी आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडून मिळणार आहे. यापूर्वी ही मंजुरी शासन स्तरावरून दिली जात असल्यामुळे नागरिकांना अनेकदा मंजुरीच्या प्रतीक्षेत राहावे लागत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com