.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. विद्यमान सरकारने राबविलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना गेम चेंजर ठरेल, असं राजकीय जाणकार सांगतात. परंतु लाभार्थी महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.