Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Bacchu Kadu : सध्याची कर्जमाफी रक्कम कमी असून ती बँक वसुलीसाठी असल्याचा आरोप. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 1 लाख रुपये प्रोत्साहन निधी आणि अटी शिथिल करण्याची मागणी. संपूर्ण कर्जमाफीसाठी मोठी तरतूद करून 3 टप्प्यांत सातबारा कोरा करण्यात यावा.
Bacchu Kadu

Bacchu Kadu addressing media

esakal

Updated on

Bacchu Kadu on Farmer Loan Waiver: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील त्रुटींवर बोट ठेवले असून अधिवेशनात या त्रुटी दूर नाही झाल्या तर आंदोलनाची तयारी करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की,विधवा आणि मतत खातेदार यांची सरसकट करावी, तसेच याआधीच्या कर्जमाफींमधे पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचीही कर्ज माफी झाली पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com