

Maharashtra Farmers
ESakal
ऐन दुष्काळात फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ई- फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून, यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.