माझा भाऊ गेला, त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला फुल स्टॉप; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Supriya Sule on NCP Merger दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिलीय.
Supriya Sule on NCP Merger

Supriya Sule on NCP Merger

Esakal

Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिलीय. 'माझा भाऊ होता तोपर्यंत विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यासाठी तारीखही ठरली होती. मात्र ज्या दिवशी भाऊ गेला त्याच दिवशी विलिनीकरणाच्या चर्चांना फुल स्टॉप लागला,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझा भाऊ गेल्यानंतर आमच्याकडून या विषयावर एकही विधान करण्यात आलेलं नाही. आमचे प्रवक्तेही यावर बोललेले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Loading content, please wait...