Tukaram Mundhe Birthday: तुकाराम मुंढेंचा जन्मदिवस! शेतकरी पुत्र ते आयएएसपर्यंतचा प्रवास; प्रामाणिकपणा आणि शिस्तीची कहाणी

Tukaram Mundhe Biography: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जन्मदिनी जाणून घ्या त्यांचा शेतकरी कुटुंबातून आयएएस अधिकारी होईपर्यंतचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास. प्रामाणिकपणा व शिस्त यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.
Tukaram Mundhe Biography

Tukaram Mundhe Birthday Biography

esakal

Updated on

IAS Tukaram Mundhe : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि कठोर प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम हरिभाऊ मुंढे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले मुंढे हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि तडजोड न करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा आज जन्मदिवस आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या या अधिकाऱ्याने संघर्षमय बालपणातून देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत स्थान मिळवत अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com