Tukaram Mundhe

महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि कठोर प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम हरिभाऊ मुंढे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि तडजोड न करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेल्या या अधिकाऱ्याने संघर्षमय बालपणातून देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत स्थान मिळवत अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com