Makar Sankranti 2023: मराठी कलाकारांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023: मराठी कलाकारांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

आज सगळीकडे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. त्यामुळे याचं जोरदार सेलिब्रेशन होतं. या प्रसंगी मराठी मालिकेतील सर्व महिला कलाकारांनी वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांतीच्या साजरा केली आणी प्रेक्षकांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा: Rakhi Sawant: असा कसा रे तु आदिल! रडून रडून राखीची अवस्था वाईट

टिव्हीवरिल सर्व मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करते. विशेष म्हणजे या मालिकांना महिला वर्ग मोठ्या उत्साहाने पाहत असतो. मग ती 'होम मिनीस्टर' असो किंवा सासू सुनेच्या विनोदी भांडण्याची 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ' किंवा आपल्या इच्छाना पंख देणारी "आप्पी आमची कलेक्टर.

हेही वाचा: Shivani Rangole: गोड च बोला! शिवानी - विराजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत

त्याचबरोबर 'तू चाल पुढं' मधली अश्विनी असो किंवा एक बाई असली तरी देवी समोर गाणारी मुक्ता असो. या सगळ्यां महिला कलाकारांनी आपल्या जीवनातील स्वप्न पूर्ण करण्याची एक वेगळीच जिद्द चिकाटी दाखवली आहे.

हेही वाचा: Makar Sankranti 2023 : यंदाची मकर संक्रांत 'या' राशींचं नशीब पालटणार

त्यामुळं मकर संक्रांतीच्या या खास सणाला या महिला कलाकारांनी त्याच्या प्रेक्षकांना आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपल्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या आणि त्याचा पाठलाग करत यशस्वी व्हा असं म्हणतं मकर सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.