Bollywood Manoranjan and Entertainment News

आपल्या माणसांच्या सहवासाची ऊर्जा  मालिकांमध्ये काम करणाऱ्या कोणताही कलाकाराच्या नशिबी सुट्टी मिळण्याचे दिवस फार कमी येतात. शेड्युल जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला रोज...
मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ यांनी केलेलं वक्तव्य असो किंवा त्यांची प्रतिक्रिया याची बॉलीवूडमध्ये दखल घेतली जाते. साक्षात बिग बी यांनी केलेलं कुणाचं कौतूक असेल तर त्याच्यावर नेटक-यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडतो. अशाच प्रकारचे कौतूक एका...
मुंबई - बॉलीवूडची प्रख्यात गायिका नेहा कक्करचे लग्न हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो असु द्यात किंवा हळदी समारंभाचे, त्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. आता नेहाने तिच्या लग्नाचा...
मुंबई - चाकोरीबध्द भूमिका सोडून वेगळी वाट निवडणा-या त्यातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेचे नाव घेतले जाते. ती जशी तिच्या बोल्ड अभिनयासाठी प्रसिध्द आहे, तशी बोलण्यासाठीही. आपलं म्हणणं ठामपणे मांडून समाजातील चुकीच्या...
मुंबई - प्रसिध्द अभिनेता इरफान खान याने अल्पावधीतच बॉलीवू़डमधून एक्झिट घेतली. यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. त्याच्या जाण्याने बॉलीवूड एका गुणी अभिनेत्याला मुकली आहे. आपल्या अभिनयाने इरफानने एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचा ठसा...
मुंबई- मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कोरोना योध्द्यांसाठी घेतलेला पुढाकार सर्वस्तरांतून कौतूकास्पद ठरत आहे. एका अनोख्या पध्दतीने तिने त्या योध्द्यांना मानवंदना दिली आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या रुपात तेजस्विनी पंडितने नवीन फोटो...
मुंबई - बॉलीवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा...
मुंबई - आपण तयार केलेल्या एखाद्या कलाकृतीच्या निर्मिती विषयी वाद होणे तसे नवे नाही. कित्येकदा त्यांच्याविषयीचे वादाने लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री दिशा पटानीला अशाच प्रकारच्या एका वादाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे. तिच्या भावाने तयार...
मुंबई - मॅक्स प्लेयरवर साधारण तीन महिन्यांपूर्वी आलेल्या आश्रम या बेवसीरीजने तेव्हापासूनच खळबळ माजविण्यास सुरुवात केली होती. अशाप्रकारच्या मालिकेमुळे समाजात धार्मिक तेढ निर्णाण होण्याचा धोका आहे असे काही धार्मिक संस्था, संघटना यांचे म्हणणे होते....
मुंबई - बॉलीवूडमधले प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्याच्या घरातील व्यक्तीकडूनच एका मोठ्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे असून ते त्यांच्या महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध...
मुंबई -दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता प्रभासला त्याच्या जन्मदिनी एक चांगली भेट मिळाली आहे. येत्या काही दिवसांत राधे शाम नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचे पोस्टर रिलीज शुक्रवारी झाले आहे. ही गोष्ट जेव्हा प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर...
मुंबई - बिहारमधल्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यावरुन इलेक्शन फिव्हर तयार होऊ लागला आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यावरुन लगेचच वादाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांतून चर्चेला तोंड फुटले. यात...
मुंबई - संपूर्ण जगाला 2020 मध्ये कोरोनाने विळखा घातला. हा जीवघेणा आजार देणा-या चीनने गलवान खो-यात भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सैन्याने त्यानंतर चीनला पळता भुई थोडी केली. देशाच्या करोडो जनतेचे संरक्षण करणा-या ह्या भारतीय सैन्याला...
मुंबई -  अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुन्हा आली आहे. कलर्स मराठी...
मुंबई - एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा दुसरा टिझर नुकताच व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. याअगोदर बाहुबली चित्रपटामुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालेल्या राजामौली यांची ही कलाकृती एका...
मुंबई - कंगणा काय बोलेल आणि काय नाही याचा अंदाज येणे कठीण आहे.  गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. ती अशाप्रकारची वक्तव्ये का करते हे तर काही कळायला मार्ग नाही. तिच्या वक्तव्यांमागचा बोलविता धनी कोण आहे...
मुंबई - मिर्झापुरचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. हा सीझन कधी प्रदर्शित होतो याकडे त्यांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी तो प्रदर्शित झाल्यानंतर लाखो प्रेक्षकांनी पाहिला. आताचा सीझनही...
मुंबई - ज्युनिअर एनटीआर हा आरआरआर या चित्रपटात  काम करत आहे. हा चित्रपट नेमका काय आहे याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्याचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो हिटस मिळाले आहेत. ज्युनिअर एनटीआरने यात कोमराम भीम...
मुंबई - कोरोना काळात सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव ठेवत अविरत जनसेवा करणा-या कोरोनायोध्द्यांना यंदाच्या नवरात्रीमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदरांजली वाहत आहे. डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शेतकरी आणि प्राणीमित्रांना पहिले पाच दिवस...
मुंबई - नेहमीच्या वाटेवरुन न जाता स्वतचा वेगळा मार्ग काढणा-या विशाल भारव्दाजची बॉलीवूडमध्ये ओळख हटके आहे. चाकोरी मोडून काही प्रयोग व सर्जनशील करण्याचा ध्य़ास घेतलेल्या विशाल भारव्दाजची पुढील काळातील चित्रनिर्मिती ही रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा...
मुंबई - कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची गंमतच वेगळी आहे. काही वेळातच तुमचे नशीब बदलवण्याची क्षमता असणा-या शो मध्ये हजाराचे लाख करणारे आहेत तसे काही लाखाचे बारा हजार करणारेही आहेत. अर्थात जवळच्या सगळ्या लाईफ लाईन संपल्या असतील तर काय करणार ? असे...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
तारळे (जि. सातारा) : विजयादशमी दसरा व दिवाळी लक्ष्मीपूजन म्हटले की...
नाशिक : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळण्याचे संकेत दसऱ्याच्या...
नाशिक : (जायखेडा) सध्या मोसम परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून,...