Jalna Steel Industry: जालन्याच्या स्टील उद्योगाला ‘जायकवाडी’चा आधार;दररोज चार एमएलडी पाणी; दहा मोठ्या कंपन्यांसह ; एकूण २५७ नळकनेक्शन

Jalna Steel Industry, Jayakwadi Dam Water Supply, Industrial Production : जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपन्यांना जायकवाडी धरणातून स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Jalna Steel Industry, Jayakwadi Dam Water Supply, Industrial Production

Jalna Steel Industry, Jayakwadi Dam Water Supply, Industrial Production

esakal

Updated on: 

जालना, : शहरातील औद्योगिक वसाहतीत स्टील कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे. कंपन्या म्हटले, की पाण्याची गरज ही आलीच. त्यामुळेच औद्योगिक वसाहतीतील या कंपन्यांना स्टील उत्पादक कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांसाठी जायकवाडी धरणातून स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. सध्या दुष्काळ असला, तरी जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने उद्योगांची पाणीकपात झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी स्टील कंपन्यांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com