Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ची पातळी वाढणार; नाशिकला गोदेला महापूर, ‘नांदूर मधमेश्वर’मधून मोठा विसर्ग

Heavy Rain Triggers Godavari Flood in Nashik: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर गंगापूर व नांदूर मधमेश्वर धरणांतून मोठा विसर्ग सुरू झाला असून, त्याचा लाभ मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला होण्याची शक्यता आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: नाशिकमध्ये या हंगामात दुसऱ्यांदा आलेला मोठा पूर, नांदूर मधमेश्वर धरणातून पुन्हा सुरू झालेल्या मोठ्या विसर्गामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. हे पाणी आता जायकवाडी प्रकल्पात येईल आणि ३१ टक्क्यांवर स्थिर असलेल्या या धरणाची पातळी वाढेल. दरम्यान, मराठवाड्यात पावसाने आज हुलकावणी दिली. केवळ छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागांत तुरळक हजेरी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com