Chhatrapati Sambhajinagar

Latest Chhatrapati Sambhajinagar News in Marathi | गोदावरी नदीच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा वसलेला आहे. यातला काही भाग हा तापी नदीच्या खोऱ्यात आहे. अजिंठा वेरूळसारखं जागतिक वारसास्थळ या जिल्ह्यात आहे. याशिवाय शहराचे ५२ दरवाजे, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिक केंद्र या शहरात आहे. पैठणी साड्यांमुळे या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com