

Chhatrapati Sambhajinagar
esakal
पैठण : ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पैठण शहरातील गोदावरी नदीचे पात्र वाढत्या तापमानामुळे पूर्णपणे कोरडे पडले आहे. यामुळे भाविक, नागरिक आणि व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाला असून, जायकवाडी धरणातून नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.