Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीकरांसाठी मुबलक जलसाठा उपलब्ध; सांजुळ, वाकोद प्रकल्पांमुळे दिलासा; तीन गावांत टंचाईची चाहूल

Major Reservoir Projects: Sanjul, Phulambri, Wakod: फुलंब्री तालुक्यात सांजुळ, फुलंब्री व वाकोद प्रकल्पांमुळे पाणीपुरवठा समाधानकारक. ९२ गावांना जलसाठा मुबलक, फक्त तीन गावांत टंचाईची संभाव्यता, पाणी विभागाची सतर्कता आणि पर्यायी नियोजन सुरु.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असली तरी फुलंब्री तालुक्यात यंदा पिण्याच्या पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. तालुक्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने ९२ गावांना मोठा दिलासा मिळाला. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सतर्कतेमुळे यंदा टंचाईची दाहकता कमी भासत असल्याचे चित्र असून, केवळ तीन गावांतून टंचाई निवारणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com