Beed : गोदावरीत ६० जणांसह बोट उलटली, २० भाविकांना बाहेर काढलं; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Beed Boat Accident, Godavari River बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी इथं गोदावरी नदीत ६० जणांची बोट उलटल्याची घटना घडलीय. जवळपास २० प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय. तर इतरांचा शोध सुरू आहे.
Massive Rescue Operation After Godavari Boat Accident

Massive Rescue Operation After Godavari Boat Accident

Esakal

Updated on

बीडच्या माजलगाव इथं गोदावरी नदीत बोट उलटल्याची घटना घडलीय. बोटीत ६० ते ७० प्रवाशी होते असा दावा महिलेनं केला आहे. बोट उलटल्याच्या घटनेनं खळबळ उडाली असून स्थानिक बोट चालकांकडून बचावकार्य सुरू आहे. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी इथं हा अपघात झाला आहे. Godavari River Boat Capsize

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com