Beed Police: बीडमध्ये थेट 'एसपीं'नाच शिवीगाळ; पोलिस निरीक्षक बडतर्फ, नेमकं कारण काय?
Reasons Behind the Abuse for LCB Posting: नागरगोजे हे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. बीडमधील सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना सुनील नागरगोजे यांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना शिवीगाळ केली होती.
रणजीत कासलेनंतर आता बीडच्या सायबर विभागातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. आता हा अधिकारी नेमका कोण? त्यानं असं काय केलं की त्याचीही खाकी वर्दी गेली, हे जाणून घेऊयात.