Komal Jadhav (कोमल जाधव)

सकाळ माध्यम समूहात Sr. Multimedia Producer पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय बातम्यांमध्ये नैपुण्य |२०१५ पासून मीडियात पत्रकार म्हणून कामाला सुरुवात. सामनामध्ये इंटर्नशिप नंतर सामनाच्या 'डाक' एडिशनसाठी ट्रेनी सबएडिटर म्हणून काम केलं. २०१५ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एबीपी माझात पहिली नोकरी केली आणि आता सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल विभागात काम करत आहे. पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. राजकीय विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा हातखंडा...
Connect:
Komal Jadhav (कोमल जाधव)
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com