Mahur News : माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थानच्या अध्यक्षपदी धर्मदाय सहआयुक्त हिरा शेळके यांची नियुक्ती

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील रेणुका देवी संस्थानच्या अध्यक्षपदी नांदेडच्या धर्मदाय सहआयुक्त हिरा शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Hira Shelake

Hira Shelake

sakal

Updated on

माहूर - महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील रेणुका देवी संस्थानच्या अध्यक्षपदी नांदेडच्या धर्मदाय सहआयुक्त हिरा शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज गुरुवारी (ता. 4) त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com