Shivana News : बँकेसह खाजगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शिवना येथील शेतकऱ्याने संपविले जीवन

लग्न व्हावे यासाठी पक्के घर हवे, म्हणून मग घर बांधकामासाठी खाजगी कर्ज काढले. उसनवारी केली, त्यात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावून नेला.
Anil Gavhande

Anil Gavhande

sakal

Updated on

शिवना - लग्न व्हावे यासाठी पक्के घर हवे, म्हणून मग घर बांधकामासाठी खाजगी कर्ज काढले. उसनवारी केली, त्यात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावून नेला. आता बँकेसह खाजगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपविले. सोमवारी (ता. सहा) रात्री अकराला ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com