

Motor Vehicle Act Enforcement: Confiscating Unauthorized Modifications and Imposing Penal Stills
Sakal
देगलूर : शहरात बुलेट मोटारसायकलींमध्ये अनधिकृत बदल करून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध देगलूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात येत असून अनधिकृत सायलेन्सर जप्त करण्यात येत आहेत.