

Beed News
esakal
बीड: आपल्या हातातील कौशल्याला जर आर्थिक मदतीची जोड मिळाली, तर सामान्य माणूसही उद्योजक म्हणून मोठी झेप घेऊ शकतो. चर्मकार समाजातील अशाच कष्टकरी आणि गरजू हातांना हक्काचा आधार देण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ सरसावले आहे.