Paithan Bus Accident: पैठणमध्ये भरधाव ट्रॅव्हल बसची ट्रकला जोरदार धडक; आठ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

Paithan Travel Bus Accident Leaves Eight Passengers Injured: धुळे–सोलापूर महामार्गावरील दाभरूळ फाट्यावर भरधाव ‘हंस’ ट्रॅव्हल बसची ट्रकला मागून जोरदार धडक; बसचा दर्शनी भाग चुराडा, आठ प्रवासी जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर
Dhule Solapur Highway Accident Paithan Travel Bus Hits Truck Eight Passengers Injured Three Seriously

Dhule Solapur Highway Accident Paithan Travel Bus Hits Truck Eight Passengers Injured Three Seriously

esakal

Updated on

-हबीबखान पठाण

पाचोड : छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या "हंस" खाजगी ट्रॅव्हल बसने आपल्या पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने बसमधील तीन गंभीर तर पाच किरकोळ असे आठ प्रवाशी जखमी झाल्याची घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभरूळ फाटा (ता.पैठण) येथे रविवारी (ता.२३) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com