Scholarship Achievement: जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत गणेशवाडी शाळेचे दोन विद्यार्थी; गंगापूर तालुक्यात सिद्धार्थ द्वितीय, श्रावणीची जिल्ह्यात नोंद

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गणेशवाडी शाळेचा चमकदार यशोमहोत्सव; १४ विद्यार्थी उत्तीर्ण, सिद्धार्थ द्वितीय तर श्रावणी जिल्हा गुणवत्ता यादीत
Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.

Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.

Sakal

Updated on

कायगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशवाडीने यंदा उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेतील 14 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यापैकी सिद्धार्थ महेश निरपळ याने 248 गुणांसह गंगापूर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तर श्रावणी पंढरीनाथ वायसळ हिने 238 गुणांसह छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती मिळवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com