Beed Protest : राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला मारले जोडे

Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथील शिवतीर्थावर जोडे मारून निषेध व्यक्त केला.
Beed Protest
Beed Protestsakal
Updated on

बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी गुरुवारी (ता. सहा) तालुक्यातील लिंबागणेश येथील शिवतीर्थावर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. इतिहासाची मोडतोड करून हेतुपुरस्सर शिवरायांचा अवमान करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com