

Sonpeth Sugarcane Fire, ₹10 Lakh Crop Loss, Short Circuit
esakal
सोनपेठ, : तालुक्यातील शिर्शी बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग सोळंके यांच्या गट क्रमांक ६२ मधील पाच एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे आग लागून भस्मसात झाला. या घटनेत अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.