Paithan News: पोहण्यासाठी गेले अन् परतलेच नाहीत! नाथसागर धरणात ४५ वर्षीय व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Police investigate drowning death at Nath Sagar Dam: नाथसागर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या किराणा व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू; पाण्याची पातळी वाढ, जोरदार वाऱ्यांमुळे अपघात की आत्महत्या याबाबत प्रश्नचिन्ह
Swimming Trip Ends in Tragedy: Trader Loses Life at Nath Sagar Dam

Swimming Trip Ends in Tragedy: Trader Loses Life at Nath Sagar Dam

esakal

Updated on

पैठण: शहरातील एका किराणा व्यापाऱ्याचा नाथसागर धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. २) सकाळी घडली. देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल (वय ४५) असे या बुडालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांसह नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com