Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Central Railway Megablock: कसारा मार्गावर दोन दिवस विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत लोकलसह एक्सप्रेसवर परिणाम होणार असून प्रवासाचं नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन केले आहे.
Central Railway Megablock

Central Railway Megablock

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या आसनगाव ते कसारादरम्यान ओव्हरहेड वायरच्या (ओएचई) कामासाठी मंगळवार (ता. ९) आणि बुधवारी (ता. १०) कसारा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत खर्डी आणि थळ घाट रिव्हर्सल केबिनदरम्यान डाऊन मार्गावर हा ब्लॉक राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com