धारावी पुनर्वसनाचा नवा अध्याय! स्वच्छता आणि शिस्त यावर भर, ट्रान्झिट घरांकडे स्थलांतर सुरू

Mumbai News: धारावी पुनर्वसनामुळे स्वच्छ आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करत आहे. एनएमडीपीएल संक्रमणकालीन रहिवाशांना उंच इमारतीतील जीवनाशी जुळवून घेण्यासाठी जनजागृती उपक्रम करत आहे.
Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment

ESakal

Updated on

धारावी पुनर्विकासाची प्रक्रिया आता प्रत्यक्षात दिसू लागली असून अंतिम परिशिष्ट-II यादी जाहीर केल्या जात आहेत. रहिवासी हळूहळू संक्रमणकालीन (ट्रान्झिट) घरांमध्ये किंवा भाड्याच्या निवासस्थानी स्थलांतरित होत आहेत. मात्र या भौतिक प्रगतीसोबतच एक महत्त्वाचा बदल देखील घडत आहे. विशेष उद्देश संस्थेच्या (एसपीव्ही) असलेल्या एनएमडीपीएल कडून रहिवाशांना उंच इमारतीतील नव्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com