Thane News: भुयारी मार्गाच्या कामासाठी अटी, मातीची वाहतूक भूमिगत मार्गाने; उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

Thane-Borivali Twin Tunnel: ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत निर्देश जारी केले आहेत.
Eknath Shinde

Eknath Shinde

sakal 

Updated on

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पाच्या खोदकामातून निघणारी माती शक्यतो भूमिगत मार्गानेच वाहून नेली जाईल, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले असून, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com