Dombivli Crime: बनावट ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांचा सापळा, नोकरदाराला तब्बल ७१ लाखांचा गंडा

Fraud Case: राज्यात फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना डोंबिवलीतही अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका नोकरदाराला बनावट ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनी 71 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on

डोंबिवली : केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. डोंबिवलीतील एका नोकरदाराला बनावट ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आमिष दाखवत तब्बल 71 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com