

Harbour Railway Fast Local Train
ESakal
मुंबई : दररोज लाखो प्रवासी मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना लागू केल्या जातात. अशीच नवी योजना रेल्वे प्रशासनाने लागू केली आहे. ज्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.