महाराष्ट्रात पहिली AI Integrated 5G Smart Ambulance लाँच, डिझाइन खास अन्...; कुठे आणि कशी काम करणार?

AI integrated 5G Smart Ambulance: एआय इंटिग्रेटेड ५जी स्मार्ट रुग्णवाहिका अतिशय खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. रुग्ण त्यात चढताच त्याचे उपचार लगेच सुरू होतात.
AI integrated 5G Smart Ambulance
AI integrated 5G Smart AmbulanceESakal
Updated on

ठाणे शहरात पहिली एआय इंटिग्रेटेड ५जी स्मार्ट रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. या विशेष प्रकारच्या रुग्णवाहिकेचा उद्देश आपत्कालीन आरोग्य सेवा सुधारणे आहे. केआयएमएस हॉस्पिटल्सने मेड्युलन्सच्या सहकार्याने ती विकसित केली आहे. रुग्णवाहिकेत बसवलेल्या तंत्रज्ञानाचा आणि ५जी कनेक्शनचा वापर करून रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवता येईल आणि त्याच्यावर त्वरित उपचार सुरू केले जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com