मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

Mumbai Byculla Zoo Lions: मुंबईतील भायखळा येथील उद्यानात लवकरच सिह आणले जाणार आहेत. यासाठी गुजरात सरकारने मंजुरी दिली आहे.
Mumbai Byculla Zoo Lions

Mumbai Byculla Zoo Lions

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती व प्राणी संग्रहालयात लवकरच सिहांची डरकाळी कानी पडणार आहे. चार ते पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राणीच्या बागेत आशियाई सिंहाची जोडी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापौर रितू तावडे यांनी पत्राद्वारे मागणी केल्यानंतर गुजरात सरकारने मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com