गाळे सुस्थितीत म्हणजे संपूर्ण इमारत नाही, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; तीन आठवड्यांत इमारत रिकामी करण्याचे आदेश

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने गोरेगावमधील विजय इंडस्ट्रियल इस्टेटमधील गाळेधारकांची याचिका फेटाळून लावत तीन आठवड्यांत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

मुंबई : धोकादायक इमारतीच्या पाडकामाला विरोध करणाऱ्यातर्फे नव्याने संरचनात्मक तपासणीची मागणी करून प्रक्रिया अनिश्चित काळासाठी लांबवली जाते, असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि गोरेगाव पूर्व स्थित विजय इंडस्ट्रियल इस्टेटमधील गाळेधारकांची याचिका फेटाळून लावली. निकालाची प्रत उपलब्ध झाल्यापासून तीन आठवड्यांत इमारतीतील गाळे रिकामी करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com