Mumbai: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोग आक्रमक, ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

VVMC Sanitation Workers Issues : वसई-विरार महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांवर आयोग आक्रमक झाले असून ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Sanitation Workers Issues

Sanitation Workers Issues

ESakal

Updated on

विरार : वसई-विरार महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, सुरक्षा उपाययोजना आणि आरोग्यविषयक अडचणी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी महापालिकेला भेट दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com