Vasai-Virar Municipal Corporation

वसई-विरारमध्ये (Vasai-Virar Municipal Corporation) स्थानिक राजकारणी हितेंद्र ठाकूर यांचा वर्चस्व आहे. बहुजन विकास आघाडीने सलग तीन वेळा सत्ता राखली आहे. २०१५ मध्ये भाजप (BJP) आणि शिवसेनेने स्वतंत्र लढत दिली होती पण प्रमुख सत्ता बीव्हीए कडेच राहिली. आता भाजप आणि बीव्हीए यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com