

MPSC Row Maharashtra Government Tells Court Three of Four Student Demands Accepted Resignation Recommendation Sent to Governor
sakal
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि गैरप्रकारविरहित पद्धतीने घेण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य सरकारची आहे. परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करून त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी राज्याने प्रामाणिक प्रयत्न करावेत. आंदोलक विद्यार्थी हे समाजकंटक नाहीत, असेही मत उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले.