Bandra Demolition Drive : वांद्रेतील गरीबनगरात तणावपूर्ण शांतता! आतापर्यंत 500 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांपैकी 400 हून अधिक बांधकामे जमीनदोस्त

Western Railway Speeds Up Encroachment Removal in Bandra East : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर येथे पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत ४०० हून अधिक बेकायदा बांधकामे हटवण्यात आली.
Garib Nagar Encroachment

Garib Nagar Encroachment

esakal

Updated on

मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने तिसऱ्या दिवशी वेग पकडला. आतापर्यंत ९० टक्के कारवाई पूर्ण करण्यात आली (Bandra East encroachment demolition drive) आहे. दगडफेक, लाठीचार्जमुळे दुसरा दिवस गाजला होता; मात्र आज या परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com