Mumbai Local: मुंबईकरांनो लोकलचा लेटमार्क विसरा, आता ताशी १०० किमी वेगाने गाड्या धावणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Central Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai Local Train Speed

Mumbai Local Train Speed

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र झाड कोसळणे, तांत्रिक बिघाड किंवा मेगाब्लॉकमुळे अनेकदा लोकल विलंबाने धावतात. यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. मात्र प्रवाशांचे होणारे हे हाल आणि लोकलला लागणारा लेटमार्क आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com