

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : प्रियकराला भेटण्यासाठी लॉजमध्ये गेलेल्या तरुणीची गळा आवळून हत्या केल्यानंतर प्रियकराने त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उलवे येथे उघडकीस आली. उलवे सेक्टर-९ मधील एका लॉजमध्ये बुधवारी (ता. ११) रात्री हा प्रकार घडला.