Online Certificate Fees Hike: पालकांचे आर्थिक गणित कोलमडले! ऑनलाइन प्रमाणपत्रांच्या शुल्कात दुप्पट वाढ

Education News: राज्य सरकारने घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ऑनलाइन प्रमाणपत्रांच्या शुल्कांत दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे पालकांना ऑनलाइन प्रमाणपत्र काढताना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
Online Certificate Fees Hike
Online Certificate Fees HikeESakal
Updated on

पनवेल (बातमीदार): राज्य सरकारने ऑनलाइन प्रमाणपत्रांच्या शुल्कांत वाढ केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाइन प्रमाणपत्र काढताना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ही दरवाढ केली असली तरी प्रत्यक्षात सेतू किंवा आपले सरकार केंद्रावर गेल्यानंतरच लागणारे प्रमाणपत्र नागरिकांना मिळणार आहे. परिणामी, ऑनलाइन दाखले महागल्यामुळे सेतूची 'अ' सुविधेचा सामना पालकांना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com